Sunday, April 1, 2012

सनातन कृत्रिम काचेमधूनी,
हलकेच निखळला तारा,
लिंपून रुधिराची कवने;
मातीत मिसळला निखारा

सरपण मांडून भिजल्या प्रीतीचे ;
सतीस चढला एक तारा ;
मद्य चाखून रत्नाकरी ,
रात्र झिंगला एक किनारा

No comments:

Post a Comment